Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्तासरकारी योजना
भोकर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष मारोती पा.भोंबे यांचा सत्कार
भोकर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष मारोती पा.भोंबे यांचा सत्कार
***********
भोकर तालुका प्रतिनिधी : भोकर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा समर्थ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक मा रोती पाटील भोंबे व उपाध्यक्षपदी राघोबा पाटील सोळंके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्यामसुंदर पाटील लगळूदकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तालुका सरपंच संघटनेची नुक तीच कार्यकारणी जाहीर करण्यात आली संघटनेच्या या नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून स्वागत केल्या जात आहे शामसुंदर पाटील यांनी आपल्या कार्यालयात हा सत्कार आयोजित केला होता यावेळी शिवाजी पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.