सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ता

कै. जगन्नाथ तुकाराम नळंदवार यांच्या कुटुंबीयांची माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी घेतली सांत्वन भेट

कै. जगन्नाथ तुकाराम नळंदवार यांच्या कुटुंबीयांची माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी घेतली सांत्वन भेट

वांजरवाडा, ता. जळकोट येथील कै. जगन्नाथ तुकाराम नळंदवार यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून, त्यांच्या निवासस्थानी उदगीर व जळकोटचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आज भेट देत नळंदवार कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून दुःखात सहभागी होत कै. जगन्नाथ नळंदवार यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली. दुःखाच्या या कठीण प्रसंगी नळंदवार परिवाराला धीर देत त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणे, हीच खरी माणुसकी आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button