Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्ता
बिरादार दांपत्याने वडाचे झाडे लावून वटपौर्णिमा साजरी केली
बिरादार दांपत्याने वडाचे झाडे लावून वटपौर्णिमा साजरी केली.
माझं लातूर हरित लातूर मा जिल्हाधिकारी मॅडम यांनी सर्व लातूर वासियांना वटपौर्णिमा व जागतिक योग दिनानिमित्त वृक्ष लागवड बाबत केलेले भावनिक आवाहनाला साद देऊ उदगीरच्या नवविवाहित दांपत्य सौ. आरती विश्वजीत बिरादार यांनी वटपौर्णिमा निमित्त मादलापुर दत्तनगर परिसरामध्ये वटवृक्ष लावून वटपौर्णिमा साजरी केले आणि झाडे लावा आणि झाडे जगवा मूलमंत्र दिला