सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रधार्मिक वार्ताशालेय शिक्षण व क्रीडा

नंदकुमार स्वामी यांना कला गौरव पुरस्कार प्रदान

नंदकुमार स्वामी यांना कला गौरव पुरस्कार प्रदान

मानवत सौ ममता चिद्रवारकला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल येथील नंदकुमार स्वामी यांना राष्ट्रीय जंगम संघटनेच्या वतीने सोनपेठ येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जंगम समाज मेळाव्यात कला गौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले .
सोनपेठ येथील नंदिकेश्वर मठ संस्थान येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जंगम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रवण जंगम , प्रमुख पाहुणे सचिव चंद्रशेखर स्वामी, नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज हे उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button