कोथाळा येथील गुरुदेव आश्रमात भक्त निवासाचे भूमिपूजन समारंभ संपन्न
कोथाळा येथील गुरुदेव आश्रमात भक्त निवासाचे भूमिपूजन समारंभ संपन्न
मानवत तालुका प्रतिनिधी : मानवत तालुक्यातील कोथाळा येथील गुरुदेव आश्रमामध्ये तीस लक्ष रुपयाचा निधी आमदार सुरेश रावजी वरपूडकर यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या कार्यक्रमाचे भूमिपूजन आचार्य हरीश चैतन्य चैतन्यानंद सरस्वती जी पळसखेडकर व आमदार सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते ते संपन्न झाला. रविवार दिनांक 4 ऑगस्ट24 रोजी संपन्न झाला. कार्यक्रमासाठी बाळासाहेब रसाळ,शिवाजीराव बेले ,प्रा. डॉ. रामचंद्र भिसे, बाबुराव नागेश्वर, बाबाजी अवचार, बालासाहेब फुलारी, परमेश्वर निर्वळ, सरपंच मयूर देशमुख ज्ञानेश्वर फंड, प्रताप फंड, भारत ईकर , सुभाषराव देशमुख, बाबासाहेब देशमुख,भास्करराव बोडके, पुंडलिक वैद्य सतीश निर्वळ ,सचिन पौळ, मुंजा भिसे ,सुनील पाते, दत्तराव पाते,अशोक रोकडे, रामेश्वर महाराज, संतोष देशमुख ,मदन कदम ,पप्पू सोरेकर भक्त गण पारडी, राजुरा,शेवडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .