उदगीर येथे महाराणा प्रताप यांची 484 वी जयंती साजरी करण्यात आली
उदगीर येथे महाराणा प्रताप यांची 484 वी जयंती साजरी करण्यात आली
उदगीर – हिंदू कुलभूषण वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची उदगीर येथे 484 जयंती उदगीर तालुक्याच्या समाज बांधवांनी एकत्रित येऊन महाराणा प्रताप चौक रिंग रोड मादलापूर येथे जमा होऊन पाटील पुष्पहार घालून व नारळ फोडून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण चौक मलकापूर येथे जाऊन पाटीस पुष्पहार घालून नारळ फोडून तेथून पुढे महाराणा प्रताप चौक तीवट ग्याळ पती येथे जाऊन पुष्पहार घालून नारळ फोडून तिथून मलकापूर येथे जाऊन पुष्पर घालून नारळ फोडून तेथून महाराणा प्रताप चौक एम आय डी सी लोणी येथे जाऊन पुष्पहार घालून नारळ फोडण्यात आले व जयंती समाप्ती करण्यात आली या जयंती उत्सवासाठी दिनेश ठाकू, अमर ठाकूर, रामबिलास नावंदर, श्रीकृष्ण चव्हाण, हिरासिंग राजपूत, नरेश ठाकूर, सुरेंद्र चौहान, प्रतीक ठाकूर, नैतिक ठाकूर, रीतीक ठाकूर, संतोष ठाकूर, अमित ठाकूर, सादु कांबळे, यशवंत चव्हाण, तानाजी बिरादार, संदीप चिंचोले, अंकुश चव्हाण, बालाजी पाटील, दिनेश पाटील,सतीश पाटील, यांनी परिश्रम घेतले.