वंचित बहूजन आघाडीच्या मानवत तालूका संवाद व आढावा बैठकिस पदाधिकार्यांनी उपस्थित रहा ; तालूकाध्यक्ष, अॅड दिगांबर घूगे.
वंचित बहूजन आघाडीच्या मानवत तालूका संवाद व आढावा बैठकिस पदाधिकार्यांनी उपस्थित रहा ; तालूकाध्यक्ष, अॅड दिगांबर घूगे.
मानवत / प्रतिनिधी. मानवत येथे वंचित बहूजन आघाडीची मानवत तालुका संवाद व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीस तालूक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मानवत तालुका कार्यकारणी महिला तालुका आघाडी युवक तालुका कार्यकारणी
सविस्तर वृत्त असे कि, मा. सुरेंद्र बनसोडे कार्यालय वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांच्या पत्रानुसार मा. ऍड गोविंद दळवी पक्ष निरीक्षक परभणी जिल्हा यांचा १४ सप्टेंबर दुपारी १.३० वा शनिवार रोजी मानवत शहरातील नालंदा बुद्ध विहार आ टी आय जवळ मानवत येथे तालुका संवाद व आढावा बैठकेचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकेला प्रमुख मार्गदर्शक ऍड गोविंद दळवी( महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा पक्ष निरीक्षक परभणी) जिल्हा तुकाराम भारती (जिल्हा अध्यक्ष परभणी ) सुनीता साळवे (महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष ) अशोक कांबळे (जिल्हा अध्यक्ष भा. बौ. म. परभणी ) धम्मपाल सोनटक्के (मा. जि. अ. भारिप ) गौतम रणखांबे, शिवाजी वाकळे(जि. महा सचिव ), उत्तम लांडगे, संदीप खाडे, बुवाजी निकाळजे,(जि. उपाध्यक्ष )समंदर शेख, गुंडीबा हारणे, सदस आदी मान्यवर उपस्तित राहणार आहेत. तरी मानवत तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी. कार्यकर्ते हितचिंतक व ओ बी सी समन्वय समितीचे पदाधिकारी व आरक्षण वादी हितचिंतकानी उपस्थित राहावे. दी.१४/०९/२०२४ वार शनिवार वेळ १:३० वा. ठिकाण नालंदा बुद्ध विहार आ. टी. आय. जवळ मानवत. विनीत ऍड दिगंबर घुगे (ता.आ. मानवत ) मंदाकिनी राठोड (ता. आ. महिला आघाडी मानवत ) शरद कांबळे (ता युवक अध्यक्ष मानवत ) नरेंद्र कांबळे (ता.उपाध्यक्ष बो. महा सभा मानवत