सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
आपला महाराष्ट्रआरोग्य विभागग्रामीण वार्ताधार्मिक वार्ता

मानवतला मोफत दृष्टी केंद्र सुरू

मानवतला मोफत दृष्टी केंद्र सुरू

मानवत प्रतिनिधी – येथील श्री सर्वेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या सहकार्याने उदयगिरी नेत्रालय उदगीर संचालित दृष्टि केंद्र चे उद्घाटन मंगळवारी ता १६ करण्यात आले .

शहरातील अमरेश्वर मंदिर जवळ असलेल्या श्री सर्वेश्वर कॉम्प्लेक्स येथील जागेत कायमस्वरूपी असे उदयगीरी लायंस धर्मादाय दृष्टि केंद्राचे रितसर उद्घाटन ट्रस्ट चे रामनारायण काबरा आनी ईश्वर जी बाहेती यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास सुरेश काबरा, मुकुंद काबरा, अरुण काबरा, शैलेश काबरा, राहुल काबरा, जुगल काबरा, कुंजविहारी काबरा, विनय काबरा, रमेश काबरा, शाम कोळेकर, उदगीर नेत्रालय चे अश्विनी बिरादार, रामेश्वर बिरादार, सुरेश तिवारी, सूरज विखे, गजानन जाधव, अल्ताफ, सचिन निलंकर आदि उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button