सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्ता

बिरादार दांपत्याने वडाचे झाडे लावून वटपौर्णिमा साजरी केली

बिरादार दांपत्याने वडाचे झाडे लावून वटपौर्णिमा साजरी केली.

माझं लातूर हरित लातूर मा जिल्हाधिकारी मॅडम यांनी सर्व लातूर वासियांना वटपौर्णिमा व जागतिक योग दिनानिमित्त वृक्ष लागवड बाबत केलेले भावनिक आवाहनाला साद देऊ उदगीरच्या नवविवाहित दांपत्य सौ. आरती विश्वजीत बिरादार यांनी वटपौर्णिमा निमित्त   मादलापुर दत्तनगर परिसरामध्ये वटवृक्ष लावून वटपौर्णिमा साजरी केले आणि झाडे लावा आणि झाडे जगवा मूलमंत्र दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button