Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताराजकारणसरकारी योजना
कोल्हा ते रूढी पांदण रस्ता काम सुरु
कोल्हा ते रूढी पांदण रस्ता काम सुरु
मानवत प्रतिनिधी
तालुक्यातील कोल्हा ते रूढी पांदण रस्ता कामास आमदार सुरेश वरपूडकर यांच्या स्वखर्चातून गुरुवारी ता १५ सुरुवात करण्यात आली .
सदरील पांदण रस्ता करावा अशी मागणी कोल्हा व रूढी येथील अनेक शेतकऱ्यांकडून आमदार सुरेशराव वरपूडकर यांच्याकडे करण्यात आली होती , तसेच यासाठी प्रा.डॉ. रामचंद्र भिसे , मनोज भिसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता .
कार्यक्रमास तलाठी जाधव , वैजनाथ भिसे, सुरेश भिसे, बाबा भिसे, अशोक भिसे, सखाराम भिसे, दत्ता भिसे , नासीर भाई , दिनेश भिसे , माधव भिसे , दिपक भिसे , माणिक भिसे , रामेश्वर भिसे, मधुकर भिसे, पुरुषोत्तम भिसे, गणेश भिसे, सचिन भिसे , केशव भिसे, अभी भिसे , उध्वव भिसे , गोविंद पौळ ,अर्जुन ढाकरगे , दिपक भांबळे, राजाभाऊ देशमुख , पवन तुपसमिंद्रे आदी शेतकरी उपस्थित होते.