आपल्यला लोन पाहिजे का ?

About Us

– About Us –

Ekmukh चे संपादक मागील 10 वर्षांपासून सक्रिय पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत, आजही ते प्रिंट, डिजिटल मीडिया मध्ये काम करीत आहे. 2014 पासून सुरू झालेला हा प्रवास आजही चालू आहे आणि ते तसाच पुढे देखील चालू राहील.
एकमुख, धारदार आवाज, Maha 24 News या माध्यमातून नेहमी जनसामान्य नागरिकांचा आवाज बुलंद करण्याचे काम सुरू आहे, अनेक ताज्या घडामोडी असो की महत्वपूर्ण घटना याबाबत नेहमी पुढे आहे, बातमी असो की घटना सखोल माहिती मिळाल्यावर प्रकाशित करण्याचे व वाचकांपर्यंत खरी माहिती पोहचविण्याचे काम Ekmukh करीत आहे.

वाचकांचे प्रेम म्हणजे आमचं यश…

Back to top button