Homeआपला महाराष्ट्रधार्मिक वार्तासामाजिक कार्य
आर्य वैश्य महासभा महिला मंडळ तर्फ गोकूळ आष्टमी साजरी
आर्य वैश्य महासभा महिला मंडळ तर्फ गोकूळ आष्टमी साजरी
अहमदपूर प्रतिनिधी : अहमदपुर येथील आर्य वैश्य महासभा महिला मंडळा कडून गोकूळ आष्टमी श्रीराम मंदीर थोडगा रोड येथे मोठया ऊल्हास मय वातावरणात पार पडलीय या कार्यक्रमाला महासभा अध्यक्ष प्रतिक्षा वैभव झरकर ,व समाजा तील महिला मंडळातील सदस्य शितल मद्रेवार, स्वाती गादेवार,सुमेधा कोटगीरे ,स्वाती डुब्बेवार ,अनिता कोडगीरे, रेणुका डूब्बेवार,सविता चिद्रेवार,अश्वीनी गादेवार,व समाजातील मोठया संखेने महिला उपस्थीत होत्या वासुदेवाची भुमिका खुशी गजानन डुब्बेवार या मुलीने सुंदर रित्या साकार केले सुचिता अरविंद कमठाणे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता संपन्न झाली