Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताराजकारणसामाजिक कार्य
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सदस्यपदी डॉ अंकुश लाड यांची निवड
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सदस्यपदी डॉ अंकुश लाड यांची निवड
मानवत प्रतिनिधी : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाथरी विधानसभा क्षेत्रात गठीत समितीच्या सदस्यपदी येथील युवानेते डॉ अंकुश लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा क्रीडा व कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी गुरुवारी ता २२ जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना पत्र दिले असून
या समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे अल्पसंख्याक आघाडीप्रमुख पाथरी येथील सईद खान यांची तर सदस्यपदी मानवत चे डॉ अंकुश लाड व सोनपेठ येथील ऍड श्रीकांत विटेकर यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहे .
डॉ अंकुश लाड यांच्या नियुक्तीचे शहरात स्वागत होत आहे .