आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रशेती विषयीसरकारी योजना

जळकोट काँग्रेस पक्षाच्या वतीने वांजरवाडा परिसरातील ढगफुटी मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी.

जळकोट काँग्रेस पक्षाच्या वतीने वांजरवाडा परिसरातील ढगफुटी मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी.

जळकोट प्रतिनिधी : देमगुंडे जयराम
जळकोट तालुक्यातील वांजरवाडा. होकर्णा. उमरदरा. वडगाव. सोरगा. शेलदरा. या गावात व शेतावर जाऊन कॉग्रेस पक्षाच्या वतीने पाहणी केली प्रचंड नुकसान झालेले आहे.. याबाबत लातूर चे खासदार. श्री. डॉ. शिवाजीराव काळगे. साहेब. राज्याचे माजी मंत्री. आ. अमित जी देशमुख यांना संपर्क करून सर्व परिस्थिती अवगत करून देण्यात आले व स्थानिक शेतकऱ्याशी संवाद घडवून दिला. दोन्ही मान्यवर नेत्यांनी जिल्हाधिकारी यांना बोलून मदत करण्यासाठी सूचना दिल्या आणि शेतकरी बांधवाना धीर दिला.. यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष मारोती पांडे.प्रदेश सरचिटणीस उषाताई कांबळे. शहर अध्यक्ष महेश धुळशेट्टे.राहुल शिवणगे. चेअरमन रामा परीट. चेअरमन भुरे सरपंच दामोधर बोडके. चेअरमन माधव लांडगे. सरपंच बालाजी गुट्टे चेअरमन धोंडीराम बडे सरपंच मंगेश गोरे. शेलदरा चेअरमन शंकर आगलावे. संदीप बिरादार पाटोदकर सरपंच सदस्य सुधाकर सोनकांबळे.संचालक.दत्ता पवार डॉ. गोविंदराव सोनकांबळे. लक्समणं तगडमपल्ले सरपंच व चेअरमन गावातील शेतकरी. नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी उमरदरा येथील रहिवाशी श्री किशन मोतीराम लांडगे यांच्या घरातील भांडे व आंन्न धान्य साहित्य वाहून गेले होते. त्यांना आर्थिक मदत करून सहकार्य केलें.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button