आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशालेय शिक्षण व क्रीडासामाजिक कार्य

स्व. विष्णू मांडे पुण्यतिथी निमित्त शालेय साहित्याचे वाटप

स्व. विष्णू मांडे पुण्यतिथी निमित्त शालेय साहित्याचे वाटप

मानवत प्रतिनिधी : लोकनेते स्व.विष्णु आबा मांडे यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त मानवत तालुक्यातील मौ.मानोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम शुक्रवारी ता २३ घेण्यात आला .
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले . या कार्यक्रमास उपस्थित विराज मांडे, शिवसेना तालुका प्रमुख माणिकराव काळे , शिवसेना युवासेना तालुका प्रमुख कृष्णा शिंदे , उपसभापती संतोष जाधव आंबेगावकर , शहर प्रमुख अनिल जाधव , रुस्तुम मांडे, नरळद चे सरपंच माऊली फंड , चेअरमन प्रताप फंड , गोगलगाव चे सरपंच आक्रुर मगर , गोगलगाव शाखा प्रमुख भारत मगर , मुंजा मगर, बाबासाहेब भदर्गे योगेश मगर तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व ग्रा.पं.सदस्य.सोसायटीचे सर्व संचालक, शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्र उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button