आपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताराजकारणसामाजिक कार्य
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भोकर मध्ये 79 जणांचे रक्तदान
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भोकर मध्ये 79 जणांचे रक्तदान
***********
भोकर( तालुका प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त20 सप्टेंबर 2024 रोजी भोकर सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये 79 जणांनी रक्तदान केले.
भोकर येथील सा. बां. विभागीय कार्यालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७९ रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी युवा नेत्या श्री जया ताई चव्हाण माझी जि प अध्यक्ष मंगाराणी ताई अंबुलगेकर अधीक्षक अभियंता प्रशांत कोरे, उपअभियंता अविनाश भायेकर, सहाय्यक अभियंता कोल्हेवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते