Homeग्रामीण वार्ता
शिवणी जामगा येथे विज कोसळून महिला ठार !
शिवणी जामगा येथे विज कोसळून महिला ठार !
प्रतिनिधी लोहा, लोहा तालुक्यातील शिवणी जामगा येथील महिला सुनंदाबाई श्रीराम जामगे यांचे काल सायंकाळी ५ :४५ वाजता विजेच्या कडकडाट व वादळी वारे पाऊस कोसळत होता त्यादरम्यान शेतात काम करत असणाऱ्या सुनंदाबाई जामगे यांच्यावर विज कोसळून त्या जागीच मृत्युमुखी पडल्या त्यांना उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी शिवणी जामगा येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पती तीन मुले नातू असा मोठा परिवार आहे त्यांच्या दुःखद निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे,