Homeआपला महाराष्ट्र
मानवत न्यायालयामध्ये कायदेविषयक पुस्तकांचे वाटप.
मानवत न्यायालयामध्ये कायदेविषयक पुस्तकांचे वाटप.
(मानवत प्रतिनिधी) आज दिनांक 27 जून 2024 रोजी मानवत न्यायालयामध्ये परभणी जिल्हा न्यायालय येथील ज्येष्ठ विधीज्ञ आदरणीय राजेशजी चव्हाण साहेबांनी व इच्छा भेट दिली. सदर भेटीदरम्यान त्यांनी मानवत वकील संघातील सर्व वकील मंडळींना नवीन बदल झालेली कायदेविषयक पुस्तकांचे वाटप केले.
त्याप्रसंगी मानवत वकील संघाचे अध्यक्ष दिनेश दशरथे ज्येष्ठ वकील ऍड सुनील जाधव ऍड अनिरुद्ध पांडे , एडवोकेट लाडाने ,ऍड राहुल पाटील, ॲड मुकुंद पाटील ,ऍड शिंदे ,ऍड हरिदास जाधव ,ऍड कोकरे ,ऍड दत्ता मगर,ऍड हजारे ऍड पंडित ऍड कुराडे मंत्री तसेच इतर बऱ्याच वकील मंडळी उपस्थित होते.