Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताराजकारणसरकारी योजना
महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी साहेबराव मोरे
महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी साहेबराव मोरे
***********
राज्य कार्यकारिणी सहसचिव पदी जावेद इनामदार
**********
भोकर तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी भोकर नगर परिषदेचे कर्मचारी साहेबराव मोरे यांची तर राज्य कार्यकारिणी सहसचिव पदे जावेद इनामदार यांची निवड करण्यात आली आहे.
29 सप्टेंबर 2024 रोजी तासगाव जिल्हा सांगली येथे राज्य सर्वसाधारण सभा महामेळावा आयोजित करण्यात आला होता प्रदेश अध्यक्ष अनिल पवार व संघटनेचे वरिष्ठ नेते संघटना प्रमुख रामेश्वर वाघमारे यांच्या उपस्थितीत संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी साहेबराव मोरे तर राज्य कार्यकारिणी सहसचिव पदी जावेद इनामदार यांची निवड करण्यात आली यावेळी सतीश देशमुख वैजनाथ स्वामी सुभाष निरावार बालाजी माळसापुरे अशोक डोंगरे ज्ञानेश्वर श्रीरामवर पप्पू माचन वार, सुनील कल्याणकर, सुरेश, संदेश व कर्मचारी उपस्थित होते