भोकर येथे अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
भोकर येथे अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
भोकर शासकीय विश्रामगृह भोकर येथे राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भोकर तालुक्याची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस नांदेड जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, भोकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲड शिवाजी कदम नागापूरकर ,प्रदेशचिटणीस प्रमोद देशमुख, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद चिटे, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत टेकाळे, विक्रम नागशेट्टीवार, शहराध्यक्ष दत्ता पांचाळ , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उमेश कापसे,सचिन किन्हाळकर ,डॉ बोंदिरवाड, आदिनाथ लूगारे, महिला तालुकाध्यक्ष यशोदाताई शेळके, महिला शहराध्यक्षा चंद्रकलाताई गायकवाड, सुरेखा गजभारे,दिलीप तिवारी, अर्धापुर तालुकाध्यक्ष गजानन लढे, ज्ञानेश्वर कदम, गजानन गोरख, शिवम कदम यांची उपस्थिती होती सर्वांच्या उपस्थितीमध्ये भोकर शहरातील आणि भोकर तालुक्यातील शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार मध्ये प्रवेश केला. यामध्ये अनिल लुंगारे, सुनील लुंगारे, दत्ता लुंगारे, श्रीधर लुंगारे, देविदास हुबेवाड, माधव सुर्यवंशी , बालाजी मकलवाड, लक्ष्मण वर्षेवार, कृष्णा वर्षेवार, पृथिराज जाधव, रामभाऊ भुसाळे, श्याम रापणवाड, गणेश पोकलवड, साईनाथ वर्षेवार, राम वर्षेवार, सचिन करंदेकर, रितेश चवान, सौरभ राठोड, करण राठोड , सतीश आडे, विशाल जाधव, सतीश गुईपाडे, रितेश दामुलवार, वेदांत जखलवाड, सूरज जाधव, अक्षय गोरठकर, राज दांडेगावकर, जयंत गायकवाड, अभिजित गायकवाड, शिव वागदकर, राजु मेटकर, धीरज शिंदे, चांदू गोरे, ऋषिकेश कल्याणकर, दीपक सुर्यवंशी, लखन वर्षेवार, विनोद राठोड, विक्रम राठोड गजू राजेवाडी, चंद्रगुप्त सुपे, प्रगेश देशमुख, द्यानेश्वर मोठेकर,गजानन नरवाडे, प्रकाश नरवाडे, शरद पवार, विनायक कापसे, ओमकार कापसे, परमेश्वर पवार, शरद वाघमारे, मारोती तेले, सूरज तेले, माधव देवकर, चेतन पारटकर, अनिल जाधव, बालाजी काळे, अविट्ठल शिंदे, करण यशवतकर,अनिल पाटील, अशा अनेक तरूनाणी पक्षात प्रवेश केला, पक्षाला उभारी देणारे दोन पक्ष प्रवेश ज्यामध्ये माजी मंत्री डॉ माधवराव पाटील किन्हाळकर व केंदिय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा पक्षात प्रवेश झाल्यामुळें त्यांचे पण स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष ॲड शिवाजी कदम व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कापसे यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सर्व युवकांचे अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा…! यावेळी अनेक जण उपस्थित होते.