Home
चि विराट कुमार तरटे यांचे तायकांडो खेळांमध्ये घवघवीत यश
चि विराट कुमार तरटे यांचे तायकांडो खेळांमध्ये घवघवीत यश
पत्रकार : जयराम देमगुंडे
उदगीर : विराट तरटे यांनी तायकांडो या खेला मध्ये. व्हाईट बेल्ट पासून सुरुवात केली होती, त्या नंतर, येल्लो बेल्ट, ग्रीन बेल्ट, ग्रीन १ बेल्ट, ब्ल्यू बेल्ट, ब्ल्यू. १ बेल्ट, रेड. बेल्ट, रेड १ बेल्ट आणि आता ब्लॅक बेल्ट असा प्रवास वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी पूर्ण केला व आता तो ओपन नॅशनल व इंटरनॅशनल खेळण्यास पात्र झाला विराट हा झीनिथ तायकांडो अकॅडमी मध्ये ट्रेनिंक घेत आहे देवेंद्र गवळी हे त्यांचे कोच आहेत तो पोदार इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर मध्ये शिक्षण घेत आहे तसेच स्कूल गेम्स, खेलो इंडिया गेम्स साठी वयाची अट असल्यामुळे त्याला आजुन ३ वर्षाचा कालावधी आहे कारण त्या साठी किमान १२ वर्ष वय असणे गरजेचे आहे. गावातील सर्व शिक्षण प्रेमी व त्याच्या शाळेतील शिक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले