Home
आर्य वैश्य महिला महासभेतर्फे दांडिया व गरबा
आर्य वैश्य महिला महासभेतर्फे दांडिया व गरबा
अहमदपूर _ येथील महासभेच्या अध्यक्षा व सर्व सदस्यांनी आपल्या समाजातील सर्व वयोगटातील स्त्रियांसाठी दांडिया व गरबा मोफत तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतले व त्यांच्या आनंदासाठी खेळ पैठणीचा ही स्पर्धा घेतली.यात अनेकजण उत्साहात सहभागी झाले. सौ.स्वरा निनाद गादेवार यांनी पैठणीचा मान पटकावला .अध्यक्षा सौ.प्रतिक्षा झरकर यांनी पैठणी देऊन त्यांचा सन्मान केला.यासाठी सर्व सदस्य मैत्रिणीकडून सहकार्य केल्याबद्दल सौ .प्रतिक्षा झरकर यांनी सर्वांचे आभार मानले.तसेच समाजातील नवदुर्गांचाही सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले .