सह्याद्री स्पोर्ट्स क्लब चे घवघवीत यश
सह्याद्री स्पोर्ट्स क्लब चे घवघवीत यश…
बीड प्रतिनिधी : सह्याद्री स्पोर्ट्स क्लब चे 2024-25या शैक्षणिक वर्षात यश मिळालेले विद्यार्थी राजंदिनी केंद्रे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत 400 मी हर्डल्स प्रथम क्रमांक मिळवुन आॅल इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली दि28संभाजी नगर येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत अजित राठोड 1500/3000/आणि क्राॅसकंट्री 6 कि मी प्रथम क्रमांक मिळवुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली दिव्या राठोड 1500मी प्रथम क्रमांक मिळवुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याबद्दल अंबाजोगाई तालुका क्रिडा समन्वयक दत्ता देवकते सर विजय रापतवार सर सह्याद्री स्पोर्ट्स क्लब चे अध्यक्ष तथा तिन राज्यस्तरीय क्रिडा पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षक नॅशनल अॅथलॅटिक कोच डॉ एक पी जे अब्दुल कलाम कला राष्ट्र उभारणी क्रिडा पुरस्कार चाणक्य मंडल पत्रकार भवन गांजवे नगर पुणे कै कृष्णावर कोठावळे कालीका मंदिर नाशिक
क्रिडा रत्न राज्यस्तरीय पुरस्कार हा मंत्री बच्चु कडु यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार लोणार गुंधा जि बुलढाणा कुस्ती मल्लविद्या कुस्ती स्पर्धेत पंच अंबाजोगाई तालुका अध्यक्ष तथा क्रीडा शिक्षक जि प उच्च प्राथमिक शाळा केंद्रेवाडी येथे तिनं वर्षे अतिथी निदेशक क्रिडा शिक्षक म्हणून सेवा दिली आहे.
पांडुरंग केंद्रे सर रा केंद्रेवाडी ता अंबाजोगाई उपाध्यक्ष विवेकानंद इटेकर सचिव विवेक सुरवसे सर अतुल सर केंद्रे वाडी गावच्या सरपंच योगीता धनंजय केंद्रे धावडी गावचे सरपंच काशिनाथ घुले क्रिडा ज्युदो असोसिएशन चे अंबाजोगाई तालुका व बीड जिल्हा अध्यक्ष पंच संतोष सुरवसे सर जि प उच्च प्राथमिक शाळा केंद्रेवाडी येथील शिक्षिका वंदना गायसमुद्रे मॅडम गोविंद चाटे सर यांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.