Homeआपला महाराष्ट्रनिवडणूकराजकारण
लोहा विधानसभा मतदारसंघात २६ व२७ रोजी दिवशी पाहिले निवडणूक प्रशिक्षण
लोहा विधानसभा मतदारसंघात २६ व२७ रोजी दिवशी पाहिले निवडणूक प्रशिक्षण
लोहा प्रतिनिधी
लोहा विधानसभा मतदारसंघात सोमवार मंगळवार या दोन दिवशी उमेदवारी दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे.त्यामुळे तहसील कार्यालयात व्यवसथा करण्यात आली आहे नामांकन दाखल करण्याचा वेळात तहसील मध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. सुट्टीच्या दिवशी म्हणजे २६ व २७ तारखेला के के मंगल कार्यालय व नारायणा इंग्लिश स्कुल येथे पाहिले कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण होणार आहे .निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार, सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर, सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी श्रीकांत लोळगे तसेच ट्रेनर हे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.
प्रशिक्षणा साठी दोन हजार कर्मचारी आहेत दोन सत्रात प्रशिक्षण आहे त्यात ईव्हीएम मशीन ट्रेनिंग दिली जाणार आहे
नायब तहसीलदार सर्व श्री संदीप हाडगे, नायब तहसीलदार श्रीमती उर्मिला कुलकर्णी रेखा चामणार, अशोक मोकले, नंदू भोसिकर, राजेश पाठक, विनोद पावडे, नागार्जुन खैरे, यु इ मुद्दीराज हे सर्व नायब तहसीलदार दिलेली जबाबदारी व्यवस्थीपणे वेळेत पार पाडतआहेत