सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्ताशालेय शिक्षण व क्रीडासामाजिक कार्य

जिल्हापरिषद प्राथमिक शाळा शिवणी जामगा येथे संत गाडगे महाराज जयंती व कपिल बोमनाळे यांचा वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप !

जिल्हापरिषद प्राथमिक शाळा शिवणी जामगा येथे संत गाडगे महाराज जयंती व कपिल बोमनाळे यांचा वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप !

लोहा प्रतिनिधी : शिवणी जामगा ता लोहा येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी संत गाडगे महाराज याच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते कपिल बोमनाळे यांच्या वाढदिवशा निमित्त शाळेतील ईयत्ता १ली ते ७ वी पर्यंच्या सर्व विद्यार्थ्याना शालीय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी गावातील उपसरपंच प्रतिनिधी तुकाराम जामगे पाटील, दामोधर पाटील जामगे, शिवसंघटना तालुका अध्यक्ष शिवाभाऊ होळगे, सरपंच प्रतिनिधी कैलास धोंडे, अरुण राईनवाडे, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे शेख बडेसाब, शालीय व्यवस्थापण समितीच अध्यक्ष मारोती महाराज गिरी, कपिल बोमनाळे, गजानन गजरे, सुनिल जामगे, ओम भालके, गजानन जामगे, प्रल्हाद बोमनाळे, बालाजी येडे, ओम पंदे भुंजग मेकले सह पत्रकार गणपत जामगे, शाळेतील मुख्याध्यापक गादगे सर, बिडवई सर, वडवळकर सर, शेख सर, होळगे सर, जक्कलवाड मॅडम, अनम फातेमा शेख मॅडम यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हापरिषद शाळेतील सर्व विद्यार्थी यांना शालिय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी वाढदिवाच्या या उपक्रमाबदल कपिल बोमनाळे यांचे अभिनंदन करून त्यांना उपस्थितांनी वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा

दिल्या व संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त शाळेतील परिसर स्वच्छ करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button